स्पर्धेसाठी
चारोळी
पावसाळा
ठरवून चुकीचे अंदाज आज पावसाळा भेटायला आला तप्त,तृषार्त धरणीमातेला समाधानी सांगावा मिळाला
रचना
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment