Sunday, 2 June 2019

चारोळी ( फुलले रे क्षण )

स्पर्धेसाठी

चारोळी

फुलले रे क्षण

आठवांच्या हिंदोळ्यावर
फुलले रे क्षण भाग्याचे
सफल जीवनात आनंदाने
तुषार सुखावती हास्याचे

रचना
©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment