Sunday, 16 June 2019

चारोळी ( काळजात जात कोरताना )

स्पर्धेसाठी

चारोळी

काळजात जात कोरताना

कीती ओरखडे पडले होते
काळजात जात कोरताना
चाळली पाने संविधानाची
उपाययोजना यावर शोधताना

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment