Wednesday, 26 June 2019

चारोळी ( मी शब्द तू गीत )

स्पर्धेसाठी

चारोळी

मी शब्द तू गीत

मी शब्द तू गीत प्रेमाचे
दोघांनी मिळून गायचे सुरात
शब्दप्रित फुलवून संसारी
प्रेमबाग फुलवायची आहे मनात
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment