स्पर्धेसाठी
चित्रचारोळी
अंकुर
जरी पडले बंद नळ ते देती मज आशा जगण्याची आधाराने त्याच्या उगवले नाही भिती आता मरण्याची
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment