उपक्रम
षटकोळी
आसमंत
जणू फुलला आसमंत चोहोबाजूंनी पहा तेजाळला नभी सूर्यदेव आला प्रभा सगळीकडे पसरली धुंद दाही दिशा अंधार नाहीसा झाला
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड
No comments:
Post a Comment