स्पर्धेसाठी
विषय - महाराष्ट्र माझा
सह्याद्रीच्या या कडेकपारीतून घुमतो एकच तो नाद गर्जतो महाराष्ट्र माझा अतिसुंदर हा मनामनात हा सदैव घुमतो.
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment