उपक्रम
आठोळी
विषय -- स्मृती
जागवल्या गोड स्मृती मनाच्या या गाभाऱ्यात विसरले देहभान नाचू लागले तो-यात
स्मृतीच जागवतात भूतकाळातील जाणिवा समजतात सहजच आपल्यातील उणिवा
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment