Saturday, 1 July 2017

प्रतिक्षा

स्पर्धेसाठी

विषय -- प्रतिक्षा

नवमासाचा काळ संपला
नाही सहन होत प्रतिक्षा
गोंडस,लोभस चेह-याची
लेक दिसावी हीच अपेक्षा

✍ रचना ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

No comments:

Post a Comment