उपक्रम
चारोळी
विषय -- आठवण
तू नसताना मजला येते ती आहे रे खरी आठवण सदैव असते विचारांची माझ्या मनातील साठवण
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ , जि. कोल्हापूर , 416106
No comments:
Post a Comment