उपक्रम
विषय - जीव तुझ्यात गुंतला
जीव हा तुझ्यात गुंतला गुंतला असा जसा मोगरा मोग-याचा सुगंधी वास वासानेच खुलला चेहरा.
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता.शिरोळ , जि. कोल्हापूर , 416106
No comments:
Post a Comment