स्पर्धेसाठी
चित्रचारोळी
धुंद धुक्याच्या प्रहरी सख्या हातात हात घेऊन तुझा शुभ्रसोनेरी लेवूनी साडी निवांत, निसर्गी जीव माझा
रचना
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता.शिरोळ , जि. कोल्हापूर , 416106
No comments:
Post a Comment