स्पर्धेसाठी
चित्रचारोळी
दुग्धाभिषेक हा भक्तांचा शिवलिंगावर असा जाहला भस्म कपाळी लेऊन जसा शिवशंकर सामोरी आला.
रचना
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड ,ता.शिरोळ, जि.कोल्हापूर
No comments:
Post a Comment