स्पर्धेसाठी
चित्रचारोळी
सावळा विठ्ठल कटेवरी कर लल्लाटी टिळा ऊभा मंदिरी शोभे गळामाळा ,ते पीतांबर तृप्त मन माझे झाले श्रीहरी
रचना
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ , जि. कोल्हापूर , 416106
No comments:
Post a Comment