ऊपक्रम
चारोळी
विषय-- सागरी किनारा
बोलवे मज सागरी किनारा किना-यावरील ते शिंपले शिंपल्यातील सुंदर मोती मोत्यांची माळ गळा घातले
रचना
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता.शिरोळ , जि. कोल्हापूर , 416106
No comments:
Post a Comment