स्पर्धेसाठी
चारोळी
विषय - कारगिल यशोगाथा
देशासाठी लढत असता नाही केली तमा संघर्षाची प्रतिकूलतेतून यश मिळवले वाढवली शान भारत देशाची
रचना
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता.शिरोळ , जि. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment