स्पर्धेसाठी
चारोळी
विषय -- प्रमाण
गरज असते प्रमाणाची सिद्ध करण्या एखादी गोष्ट नाहीतर संकल्पनाच त्या होत नाहीत कधीच स्पष्ट
रचना
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ , जि. कोल्हापूर , 416106
No comments:
Post a Comment