स्पर्धेसाठी
चारोळी
विषय -- आजची पिढी
आधुनिकतेचा अंगीकार करुन आजची पिढी जगी पुढे चालली संस्कार, संस्कृती विसरून जावून मायबापांना वाट वृद्धाश्रमाची दावली.
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment