अभिमान
फेटा दिसे शोभून शिरावरी हाती कर्तृत्वाचा सन्मान आनंद दाटला आमच्या ऊरी तुमचा आम्हा अभिमान .
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड
No comments:
Post a Comment