स्पर्धेसाठी
चारोळी
विषय - आईची माया
स्वर्गसुखापुढे फीकी पडते निस्वार्थी ही आईची माया झिजवू तीच्यासाठी आपण आपली ही कृतज्ञ काया
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा कोल्हापूर
No comments:
Post a Comment