झटपट चारोळी स्पर्धेसाठी
चारोळी
विषय- शेवटचा श्वास
क्रीयाशिल व कार्यतत्पर राहूनच प्रत्येकाने घ्यावा शेवटचा श्वास तरच राहील जगी या आठवण आठवेल आपल्या कामाचा ध्यास
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment