रंग तुझ्या जीवनाचे
रंग तुझ्या जीवनाचे , अनेक छटांत विखुरले . बेधुंद, बेभान मनाची द्वारे , अलवारपणे आपसूकच ऊघडले.
कवयित्री श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ , जि. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment