Saturday, 13 October 2018

चित्रचारोळी ( हास्य )

स्पर्धेसाठी

चित्रचारोळी

आडोश्याला आगगाडी च्या
मांडलाय फाटकातुटका संसार
पाहता पोटच्या लेकराचे हास्य
कष्टातही सुख वाटे अपरंपार

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment