स्पर्धेसाठी
चित्रचारोळी
फुलापानांनी बहरली सृष्टी जलप्रपात सुवर्णकिरणांनी सजला निळ्याशार जलाशयाकाठी शोभे विलोभनीय सदनिका बाजूला
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment