चित्रचारोळी
शालीनता
सलज्ज नेत्रांनी पाहते नवतरुणी सजून अलंकारात गुलाबी वसने अंगी शोभती गजरा शोभे काळ्या कुंतलात
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment