स्पर्धेसाठी
चारोळी
विषय - हळवे क्षण
हळवे क्षण जीवनातील माझ्या आठवता वाहतो पूर अश्रूंचा बदलून गेले अवघे आयुष्य कस लागला मग धैर्याचा
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment