उपक्रम
विषय. बिनधास्त
कीती बिनधास्त असतात निरागस लहान मुले नाही स्थान कपटाला असावं असंच सर्वांनी कलह होतील दूर आनंद होईल भारतमातेला.
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड,ता.शिरोळ, जि. कोल्हापूर
No comments:
Post a Comment