स्पर्धेसाठी
षटकोळी
विषय -- विस्मृती
विस्मृतीत जाऊ द्या वाईट प्रसंग जीवनातले पाठपुरावा करून चांगल्याचा अहंकारी वृत्तीला गाडून नम्रतेला देऊ थारा हाती कलश मांगल्याचा.
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, ता.शिरोळ, जि. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment