षटकोळी
माय मराठी
माझी माता मराठी खूपच महान आहे गीत गाईन मराठीचे सतत मी जगी ठेवीन स्थान उंच सुंदर माझ्या भाषेचे.
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ जि. कोल्हापूर
No comments:
Post a Comment