उपक्रम
षटकोळी
तुझ्या सोबत असताना
शांत निवांत मी निर्धास्त तुझ्या खांद्यावर तुझ्या सोबत असताना जगाची फिकीर कशाला सोबत बाबा असताना सूर सापडतील गाताना
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड ता.शिरोळ जि.कोल्हापूर.
No comments:
Post a Comment