षटकोळी
क्षत्रपती
थोर राजा शिवछत्रपती रयतेचा वाली होता कार्यधुरंधर राजा शिवाजी प्रजाहितदक्ष मराठमोळा महान चाड स्त्री-सन्मानाची सदैव आदर्श जिजाऊ माताजी
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता.शिरोळ, जि.कोल्हापूर
No comments:
Post a Comment