Sunday, 28 January 2018

स्मरण ( दर्पण )

दर्पण

विषय - स्मरण

स्मरण
झालेल्या घटनांचे
स्मरण
सतत आठवत राहणा-या व्यक्तींचे
स्मरण
मनात घर करून असलेल्या चांगल्या विचारांचे
स्मरण
शांत निवांत समयी मनाला लुभावणाऱ्या आनंद देणा-या घटनांचे
स्मरण
बालपणापासून आतापर्यंतच्या मनाला सुखावणा-या सर्व बाल मित्र मैत्रीणी  आनंददायी मेळाव्याचे

रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जि . कोल्हापूर

No comments:

Post a Comment