स्पर्धेसाठी आठोळी
विषय -- फसवे चेहरे
जगताना या दुनियेत मी
पाहिले रे फसवे चेहरे
जरी महान या जगी होते
तेच खरे दानवी मोहरे
टाळले तरी टळले नाही
दोष कुणा द्यावा या जगात
चूक माझीपण होती यात
आता कुढतेय मी मनात
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता,. शिरोळ
जि कोल्हापूर
No comments:
Post a Comment