स्पर्धेसाठी
सुखसमृद्धी
सुखसमृद्धीची आस मनाला नवतेजस्वी वर्षाच्या भावना सुयश लाभो सहका-यांना हिच मनीच्या सहज भावना.
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड ,ता.शिरोळ, जि.कोल्हापूर .
No comments:
Post a Comment