शब्द चारोळी साठी
स्पर्धेसाठी
वैभव लेखणीचे
खुलले बहरले खरंच आज वैभव लेखणीचे अशीच तळपू दे प्रतिभा जाणून गुज तुझ्या मनीचे.
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता.शिरोळ , जि. कोल्हापूर
No comments:
Post a Comment