Wednesday, 24 January 2018

छोटा जवान

स्पर्धेसाठी

विषय -- छोटा जवान

अभिमान आहे तुझा
तू आहेस छोटा जवान
कीर्ती तुझी अखंड राहो
राहो अमर तू महान

   रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , या. शिरोळ,
जि.कोल्हापूर

No comments:

Post a Comment