दर्पण
वेदना
वेदना
सलते उरात
वेदना
जाणवत राहते सतत मनात
वेदना
सांगावीशी वाटते राहते आपल्या माणसांच्या कानात
वेदना
जीच्या असण्यामुळे नाही लक्ष लागत कुठल्याही महत्त्वाच्या कामात
वेदना
वेगळ्या प्रत्येकाच्या अंतरीच्या काही सुखावर स्वार होऊन दुःख जपतात उरात
वेदना
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,
No comments:
Post a Comment