Wednesday, 17 January 2018

कल्पतरू

उपक्रम

विषय -- कल्पतरू

असावा सदैव कल्पतरू
उभा सतत पाठीमागे
हवी त्यासाठी मनामध्ये
विवेक बुद्धीचे मन जागे

जाण्यासाठी पुढे पुढे
आधार नितीमत्तेचा हवा
सोडून असंवेदनशीलता
नेहमी पुढेच तुम्ही जावा

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता . शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment