उपक्रम
उंच भरारी घेऊया
आशेच्या या अंगणी
उंच भरारी घेऊया
निराशेच्या गर्तेतून
सहजच बाहेर निघुया
आसमंत सारा बहरू दे
उंच या गगणभरारीने
कर्तृत्वाची मशाल आता
पेटू दे यशाच्या तेजाने .
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता ,. शिरोळ
जि कोल्हापूर
No comments:
Post a Comment