स्पर्धेसाठी
चारोळी
जगण्याच्या ह्या शर्यतीमध्ये
जगण्याचा ह्या शर्यतीमध्ये जो तो सुखासाठी धावतोय अपेक्षांचे ओझे घेऊन तुलना दुस-याशी करतोय
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ , जि.कोल्हापूर , 416106
No comments:
Post a Comment