स्पर्धेसाठी
चित्रचारोळी
प्रतिक्षेत मराठमोळी नार मी शोभते नऊवारी,चोळी अंगी चंद्रकोर, नथ , गळामाळा निरांजनासम तेजस्वी वदनांगी
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ , जि. कोल्हापूर .416106
No comments:
Post a Comment