स्पर्धेसाठी
चारोळी
घन ओथंबून आले
ऊठले विचारांचे काहूर मनी शांतीचा मार्ग ते शोधू लागले पहा आज माझ्या भावनांचे मनात ,घन ओथंबून आले
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता.शिरोळ , जि.कोल्हापूर , 416106
No comments:
Post a Comment