स्पर्धेसाठी चारोळी स्पर्धा
स्वर्गही फिका पडे
जिथे नांदतो प्रेम जिव्हाळा माणुसकीचे वाजती चौघडे आईबाबांची जिथे सेवा घडे तिथे स्वर्गही फिका पडे
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता.शिरोळ , जि.कोल्हापूर , 416106
No comments:
Post a Comment