स्पर्धेसाठी
चारोळी
अबोल प्रीत
शब्द अडखळती ओठात प्रकट होण्यास नसे धाडस अबोल प्रीत हिच सख्या समजून घे नाही होत साहस
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ , जि.कोल्हापूर , 416106
No comments:
Post a Comment