स्पर्धेसाठी
चित्रचारोळी
हिरव्या रानी भावंडे सुंदर टाकती दाणे कोंबडीपिलांना हास्य शोभे रंगीत कपड्यात तोड नाही बालिश भावनांना
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment