चित्रचारोळी
बंदिशाळा
बंदिस्त या बंदिशाळेत गुदमरतोय जीव अंधारात हात ठेवून गजावरी घट्ट बाहेर पडण्या मुक्त जगात
रचना ©® श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment