स्पर्धेसाठी
चारोळी
विषय - सलोखा
यशोशिखरी वाजती चौघडे घोडदौड यशस्वी एस.के. समुहाची कामी आला सलोखा सर्वांच्या फडके पताका विजयाची
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment