स्पर्धेसाठी
चारोळी
विषय - आस दर्शनाची
विठ्ठल दारी वैष्णवांची वारी घेऊन मनी आस दर्शनाची टाळ,मृदुंग, चिपळ्या,पताका शोभते गळा माळ तुळशीची
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment