उपक्रम
चित्रचारोळी
सुंदरी
पीतगुलाबी वस्त्रातील सुंदरी बैसली कीनारी जलाशयाच्या हाती धरुनी पुष्पडहाळी छान शोभे मधुर हास्य कोमलांगीच्या
रचना ©® श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment