स्पर्धेसाठी
चित्रचारोळी
स्वाभिमानी
काट्याकुट्यांचा तुडवित रस्ता झाकून लज्जा स्वाभिमानी माता लेकरु बांधून पोटाला सुरक्षित मोळी डोई घेऊन निघाली आता
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment